पृथ्वीचा अक्ष काय आहे?www.marathihelp.com

पृथ्वीचा अक्ष, जी एक काल्पनिक रेषा आहे, तिच्या परिभ्रमण प्रतलाशी 66º चा कोन बनवते. पृथ्वीचा अक्ष लंब वर्तुळाकार कक्षेच्या 23.5º कोनात कललेला आहे. त्याला आसाचा कल म्हणतात. परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीचा अक्ष (जी एक काल्पनिक रेषा आहे) तिच्या भ्रमणकक्षेच्या प्रतलाशी 66° चा कोन बनवतो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79228 +22