४ कार्बनी वयमापन पध्दत म्हणजे काय?www.marathihelp.com

एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील कार्बन-14(C-14)ची सक्रियता, आणि कार्बन-14(C-14) चे कार्बन-12(C-12) शी असणारे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच 'कार्बनी वयमापन' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 12:11 ( 1 year ago) 5 Answer 111564 +22