३ स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय?www.marathihelp.com

स्रीवादी इतिहासलेखन म्हणजे स्रीयांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचाच प्रभाव अधिक होता. म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा, अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा - द - बोव्हा हिने मांडली.

solved 5
ऐतिहासिक Wednesday 7th Dec 2022 : 13:47 ( 1 year ago) 5 Answer 5769 +22