१८ व्या शतकात भारतावर कोणी राज्य केले?www.marathihelp.com

वैदिक काळातच भारतीय संस्कृतीची मुळे रोवली गेली. मध्य वैदिक काळात सिंधू काठची वैदिक संस्कृती गंगेच्या खोऱ्यात पसरली. साधारणपणे इसवी सन पूर्व १००० ते इसवी सन पूर्व ६०० हा कालखंड म्हणजे वैदिक उत्तर कालखंड मानला जातो या काळात जनपदे अस्तित्वात आली.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:07 ( 1 year ago) 5 Answer 30999 +22