१ हरिकेन्स म्हणजे काय उत्तर?www.marathihelp.com

हरिकेन : उत्तर अटलांटिक महासागराचा पश्चिम विभाग आणि वेस्ट इंडीज बेटांचा परिसर, मेक्सिकोचे आखात व मेक्सिकोच्या पश्चिम किनाऱ्याजवळील पॅसिफिक महासागराचा भाग या सागरी भागांवर निर्माण होणाऱ्या उग्र उष्णकटिबंधीय चक्री वादळाला साधारणपणे हरिकेनअसे म्हणतात.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:50 ( 1 year ago) 5 Answer 123113 +22