१ स्वराज्य म्हणजे काय?www.marathihelp.com

स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 10:28 ( 1 year ago) 5 Answer 6045 +22