१ वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार कोणते ते व्याख्या लिहून उदाहरण सहीत लिहा?www.marathihelp.com

विधानार्थी वाक्य
ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात. तो खूप हुशार आहे. तो जेवण करतो. रमेश खूप काम करतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:40 ( 1 year ago) 5 Answer 23313 +22