१ जनांसाठी इतिहास म्हणजे काय?www.marathihelp.com

जनांसाठी इतिहास म्हणजे काय?

इतिहासाद्वारे भूतकाळातील घटनांसंबंधीचे ज्ञान आपल्याला प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग लोकांना वर्तमान आणि भविष्यकाळात कसा होईल, याचा विचार 'जनांसाठी इतिहास' या विषयात केला जातो.

solved 5
ऐतिहासिक Thursday 8th Dec 2022 : 13:16 ( 1 year ago) 5 Answer 6201 +22