हिवाळी अधिवेशन कुठे भरते?www.marathihelp.com

नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, २०१८ साली भाजप-शिवसेना युती सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले होते.

solved 5
General Knowledge Tuesday 11th Oct 2022 : 11:34 ( 1 year ago) 5 Answer 348 +22