हायड्रोपोनिक शेती म्हणजे काय?www.marathihelp.com

पोषकद्रव्ये आणि पाणी यांचा वापर करून मातीच्या वापराशिवाय रोपटे वाढविण्याची ही पद्धत आहे. यात पाण्याचा पुरवठा थेट रोपट्याच्या मुळाशी केला जातो. हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे उत्पादित केलेला हिरवा चारा हा पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या हिरव्या चाऱ्यापेक्षा सकस असतो.

solved 5
कृषि Saturday 18th Mar 2023 : 17:10 ( 1 year ago) 5 Answer 108934 +22