हवेचे प्रदूषण कसे होते?www.marathihelp.com

“विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात.

solved 5
पर्यावरण Tuesday 6th Dec 2022 : 13:23 ( 1 year ago) 5 Answer 5032 +22