हवामानाचे विविध प्रादेशिक वितरण स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजे काय?www.marathihelp.com

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश: Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 27817 +22