हवामान साधने कोणती आहेत?www.marathihelp.com

जमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात. रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.हवा आणि समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर . वायुमंडलीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर. आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटर. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी अॅनिमोमीटर.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 14:32 ( 1 year ago) 5 Answer 128441 +22