हवामान म्हणजे काय उदाहरण?www.marathihelp.com

हवामान : कोणत्याही भौगोलिक क्षेत्रावर किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी अनेक वातावरणीय आविष्कार एकाच वेळी घडून आल्यामुळे वातावरणाला जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला त्या वेळेचे हवामान असे म्हणतात. वातावरणाची ती तत्कालीन स्थिती असते.

solved 5
पर्यावरण Tuesday 14th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 29773 +22