हवामान बदलामुळे महासागरावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

अटलांटिक साल्मन नदीच्या पाण्यात नष्ट होऊ शकतात. नदीच्या पाण्याचं तापमान वाढल्यानं त्यांच्यावर परिणाम होईल. समुद्र अधिक प्रमाणात कार्बव डायऑक्साईड शोषत असून त्यामुळं पाण्यात अॅसिडचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळं Tropical coral reefs सारखे सागरी जीव नष्ट होतील.

solved 5
पर्यावरण Wednesday 15th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 53776 +22