हवामान बदलामुळे जागतिक तापमानात वाढ होत असेल तर कोणते परिणाम दिसून येतील?www.marathihelp.com

तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा होईल इतकंच आता सांगता येईल पण एखादी घटना हवामान बदलाशी जोडणं हे क्लिष्ट आहे. येणाऱ्या काळात पर्जन्यमान वाढू शकतं पण त्याचबरोबर उन्हाळ्यात दुष्काळ पडण्याची भीती देखील जास्त राहील अशी सूचना त्यांनी दिली आहे. समुद्राची पातळी वाढणं आणि वादळांमुळे पुराची स्थिती नेहमी तयार होऊ शकते

solved 5
पर्यावरण Monday 20th Mar 2023 : 16:04 ( 1 year ago) 5 Answer 117262 +22