हरितक्रांती कोणत्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली?www.marathihelp.com

1965 साली हरित क्रांतीची सुरुवात हाली. आणि 3 री पंचवार्षिक आराखडा 1961-66 या कालावधीतील होता. अन्न व शेती मंत्री सी. सुब्रमण्यम यांच्या आधिपत्याखाली हरित क्रांतीची सुरुवात झाली.

solved 5
कृषि Thursday 16th Mar 2023 : 17:35 ( 1 year ago) 5 Answer 67104 +22