हरित क्रांती कुठे झाली?www.marathihelp.com

हरितक्रांती म्हटले की, हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे नाव नजरेसमोर येतो. पुणे येथील शनिवारवाडा येेथील जाहीर सभेत "जर या दोन वर्षात राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही, तर या शनिवारवाडा समोर मी जाहिर फाशी घेईन" अशी भिष्मप्रतिज्ञा केली. आणि अल्पावधीतच त्यांनी हरितक्रांती घडवून आणली.

solved 5
General Knowledge Friday 16th Dec 2022 : 10:13 ( 1 year ago) 5 Answer 9921 +22