हडप्पा संस्कृती चे दुसरे नाव काय आहे?www.marathihelp.com

या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला 'सिंधू संस्कृती' असेही म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:14 ( 1 year ago) 5 Answer 93129 +22