स्वातंत्र्यानंतर भारतातील सर्वात जुने बंदर कोणते?www.marathihelp.com

कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते. या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:28 ( 1 year ago) 5 Answer 80987 +22