स्वातंत्र्याचे महत्त्व काय?www.marathihelp.com

स्वातंत्र्याचे मूल्य! राष्ट्राचे आणि व्यक्तीचे स्वातंत्र्य ही एक अत्यंत मौल्यवान वस्तू आहे,ज्याच्यासाठी खूप मूल्य खर्ची टाकावे लागते. जेंव्हा राष्ट्र स्वतंत्र असते तेंव्हा नागरिकांना कांही मर्यादेत स्वातंत्र्य उपभोगता येते,परंतु राष्ट्र पारतंत्र्यात असले की व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:51 ( 1 year ago) 5 Answer 28233 +22