स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पाहत असे?www.marathihelp.com

पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो.
छत्रपती शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकाऱ्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 6088 +22