स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कोण होते?www.marathihelp.com

१ जानेवारी १९२३ रोजी काँग्रेसांतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. तिचे अधिकृत नाव काँग्रेस खिलाफत पक्ष असे होते. त्याचे चित्तरंजन दास अध्यक्ष व मोतीलाल नेहरू सचिव झाले.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:36 ( 1 year ago) 5 Answer 55132 +22