स्वयं व्यवस्थापन म्हणजे काय?www.marathihelp.com

ज्यावेळेस व्यक्ती स्वतः आपल्या सर्व गोष्टींचे व्यवस्थापन म्हणजे नियोजन करतो त्याला स्वयं व्यवस्थापन असे म्हणतात. स्वयं व्यवस्थापनामुळे ठरवलेल्या गोष्टी अगदी वेळेवर पूर्ण होतात व त्याचे खूप फायदे होतात. आपण नियोजित केलेले काम योग्य त्या वेळी पूर्ण होण्यास स्वयं व्यवस्थापनाची मदत होते.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 5327 +22