सौम्य आम्ल म्हणजे काय?www.marathihelp.com

) सौम्य आम्ल (Weak acids ) : सौम्य आम्ल पाण्यात विरघळले असता त्याचे विचरण पूर्ण होत नाही व त्यांच्या जलीय द्रावणात थोड्या प्रमाणात H+ व संबधित आम्लाचे आम्लधर्मी मूलक व आयनांच्या बरोबर विचरण न झालेले आम्लाचे रेणू मोठ्या प्रमाणात असतात. उदाहरणार्थ : CH3COOH,H2CO3.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:39 ( 1 year ago) 5 Answer 120911 +22