सोलापूर का प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचे गाव, सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:34 ( 1 year ago) 5 Answer 49986 +22