सोप्या शब्दात महसूल खर्च म्हणजे काय?www.marathihelp.com

वाणिज्य शाखेत महसुली खर्च हा असा खर्च आहे ज्या पासून भविष्यात नफा मिळण्याची अपेक्षा नसते परंतु ताबडतोब किवा एक वर्षाच्या आत नफा मिळण्याची शक्यता असते. व्यापाराची भविष्यात लाभ वाढण्याची शक्यता महसुली खर्चाने वाढत नाही पण सध्याच्या व्यापारात फायदा मिळवण्यासाठी महसुली खर्च करणे आवश्यक असते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:07 ( 1 year ago) 5 Answer 52611 +22