सोप्या शब्दात प्रतिष्ठा म्हणजे काय?www.marathihelp.com

प्रतिष्ठा नकली असते हे लोक जाणतात पण 'तो' मात्र या विश्वात रमलेला असतो. तसं पाहिलं तर कुणी मोठं नसतं अन् कुणी छोटं नसतं हो या दुनियादारीत. खरीखुरी प्रतिष्ठा असणारे अगणित सज्जन आहेत या दुनियादारीत. कोणताही कार्यक्रम बघा, उपस्थित मान्यवर अन् प्रतिष्ठित असे शब्द हमखास ऐकायला मिळतात.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:30 ( 1 year ago) 5 Answer 19408 +22