सोन्याला धातू का म्हणतात?www.marathihelp.com

तर, सोनं शुध्द स्वरूपात निसर्गात मिळू शकतं - सोन्याचा इतर मुलद्रव्याशी सहाजसहजी संयोग घडत नाही (ह्या कारणास्तव सोन्याला उदात्त धातू (noble metal) म्हणतात). सोन्याबरोबर रूपे आणी ताबे हेही नैसर्गीक रित्या मिळतात, ह्यावरून असही म्हणता येईल की सोने, रूपे आणी तांबे हे ३ धातू मानवाला आदिम काळापासून ज्ञात असावेत.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 12:10 ( 1 year ago) 5 Answer 139018 +22