सेवा क्षेत्र का वाढत आहे?www.marathihelp.com

उपरोक्त सेवांमध्ये समाविष्ट न झालेल्या सर्व सेवा
जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था व स्पर्धा यांमुळे सेवाक्षेत्राची झपाट्याने वाढ होत आहे. ज्ञानविज्ञान, परस्पर सुसंवाद, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि जटील प्रश्नांची उकल करण्याची क्षमता यांमुळे सेवाक्षेत्र हा अर्थव्यवस्थेचा अतिमहत्त्वाचा घटक होत आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:07 ( 1 year ago) 5 Answer 31011 +22