सेल्सिअस वि फॅरेनहाइट म्हणजे काय?www.marathihelp.com

तापमान मोजण्यासाठी अंश सेल्सिअस, अंश फॅरेनहाइट, आणि अंश केल्विन ही एकके वापरतात. सैधांतिक किमान तापमानाला परम शून्य म्हणतात. ह्या तापमानाला पदार्थातील कणांची गती शून्य मानली जाते. परम शून्य हे केल्विन मापन पद्धतीत ०°Κ, सेल्सिअस मापन पद्धतीत- २७३.१५ °С आणि फॅरेनहाइट मापन पद्धतीत -४५९.६७°F संबोधिले जाते

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:21 ( 1 year ago) 5 Answer 93467 +22