सेना दलाचे प्रमुख कोण असतात?www.marathihelp.com

तिन्ही सेनादलांची नावे आहेत : नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना.

नौसेना प्रमुखाला एडमिरल म्हणतात .
भुदलाच्या प्रमुखास जनरल असे म्हणतात.
वायुसेना प्रमुखास एयर चीफ मार्शल असे म्हणतात.


भारताचे राष्ट्रपती हे भारतीय लष्कराचे सरसेनापती आहेत आणि लष्करप्रमुख सेनेचं संपूर्ण नियंत्रण करतात.
तिन्ही सेना दलाचे प्रमुखास राष्टपती असे म्हणतात.
राष्टपती हे नौसेना, भूदल सेना आणि वायुसेना च्या प्रमुखाची नियुक्ति करता.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 15:28 ( 1 year ago) 5 Answer 6487 +22