सेंद्रिय का महत्वाचे आहे?www.marathihelp.com

सेंद्रिय शेतीमध्ये शेती उत्पादन काढण्याकरिता रसायनांचा वापर न करता निसर्गातून उपलब्ध झालेल्या सेंद्रिय पदार्थांचा वापर केला जातो. आपण परंपरेने तसा तो करत आलेलो आहोत आणि खत म्हणून शेणाचा, मलमूत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर करत आलेलो आहोत. पुन्हा एकदा त्याच जैविक साधनांचा वापर करून शेती करणे म्हणजे सेंद्रिय शेती होय.

solved 5
कृषि Monday 20th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 113651 +22