सूर्याभोवती फिरणे काय म्हणतात?www.marathihelp.com

१) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास परिवलन म्हणतात . २) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास परिभ्रमण म्हणतात .

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 15:40 ( 1 year ago) 5 Answer 64238 +22