सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी किती सदस्य आहेत?www.marathihelp.com

सुरक्षा परिषदेत एकूण पंधरा सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका,फ्रान्स,इंग्लैंड, रशिया व चिन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 09:50 ( 1 year ago) 5 Answer 21616 +22