सिग्मंड फ्रायडचा सिद्धांत काय आहे?www.marathihelp.com

फ्रॉइड यांनी मन ही संकल्पना तीन स्तरांच्या रूपात मांडली मानवी मनाच्या कक्षा बोधावस्था, बोधपूर्व अवस्था आणि अबोधावस्था अशा तीन थरांत विस्तारलेल्या असतात, हा त्यांचा मुख्य सिद्धांत होय. ज्या मानसिक घटना आमि स्मृती यांची वर्तमानकाळात व्यक्तीला जाणीव असते, तो बोध स्तर होय. याखेरीज स्मृती व इच्छांचे एक भांडार असते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:36 ( 1 year ago) 5 Answer 122746 +22