साहित्याचे दोन प्रमुख प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

साहित्याचे वर्गीकरण व प्रकार यांसंबंधी प्राचीन काळापासून वेगवेगळी मते व दृष्टिकोण व्यक्त झाले आहेत. ॲरिस्टॉटलने पोएटिक्समध्ये निवेदनपद्घतीनुसार साहित्याचे वर्गीकरण केले. दृश्यकाव्य (रिप्रेझेंटेशन) व श्राव्यकाव्य (नॅरेशन) असे दोन मुख्य भेद त्याने केले

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 14:12 ( 1 year ago) 5 Answer 80348 +22