साहित्य अकादमी पुरस्कार कधी सुरू झाला?www.marathihelp.com

साहित्य अकादमीची स्थापना ही १९५४ साली भारताच्या सांस्कृतिक खात्याने केली असून त्याचा उद्देश हा भारतात अभिजात साहित्याचा प्रचार करणे हा आहे. त्याचाच एक भाग म्हणून हा साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी दिला जातो. १९५५ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 18052 +22