सार्वत्रिक आणि सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय?www.marathihelp.com

सर्वसामान्य मुलांसमवेत समवयस्क वयोगटातील विविध प्रकारचे दिव्यांगत्व (अपंगत्व) cwsn असलेल्या त्याचबरोबर प्रतिभावान , मागासवर्गीय , अल्पसंख्यांक गटातील , आदिवासी मुले अशा सर्व प्रकारच्या मुलांना 'सामान्य शाळेत' सामान्य वर्गात 'प्रवेश' देणे व शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे 'समावेशीत शिक्षण' देणे.

solved 5
शिक्षात्मक Wednesday 15th Mar 2023 : 13:08 ( 1 year ago) 5 Answer 47445 +22