सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन करणे म्हणजे काय?www.marathihelp.com

सार्वजनिक कर्ज! सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त, यात काही नवल नाही. हे तुटीचे अर्थप्रबंधन म्हणजेच सार्वजनिक कर्ज व्यवस्थापन (भारत सरकारला लागणाऱ्या अधिकच्या पैशाची तरतूद) रिझव्‍‌र्ह बँकेतर्फे केले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:08 ( 1 year ago) 5 Answer 24244 +22