सार्वजनिक कर्जाचे परिणाम काय आहेत?www.marathihelp.com

सार्वजनिक कर्जाचा भार एका निराळ्या दृष्टिकोनातूनही मांडला जातो. जेव्हा लोक आपल्याजवळील पैसे गुंतवून सध्याच्या उपभोगाचा त्याग करून सार्वजनिक कर्ज उभारतात, तेव्हा सध्याची पिढी या त्यागातून कर्जाचा भार सहन करते असे मानावे लागते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 14:33 ( 1 year ago) 5 Answer 31920 +22