सामाजिक मानसशास्त्र या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?www.marathihelp.com

विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८)

solved 5
सामाजिक Saturday 15th Oct 2022 : 08:58 ( 1 year ago) 5 Answer 929 +22