सामाजिक भाषिक म्हणजे काय?www.marathihelp.com

भाषेचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणं म्हणजे सामाजिक भाषाविज्ञान. समाजातील भाषाभेद, भाषेत होणारे बदल. भाषेची व्यक्तीसापेक्ष व समाजसापेक्ष कार्ये, त्यातील अडथळे, अडचणी जाणून घेण्याचा व त्यावर उपाययोजना सुचविण्याचा प्रयत्न भाषाविज्ञान करते.

solved 5
सामाजिक Wednesday 15th Mar 2023 : 14:19 ( 1 year ago) 5 Answer 49558 +22