सामाजिक न्याय आणि सामाजिक समता म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यक्ती-व्यक्ती मध्ये जात, धर्म, वंश, पंथ, वर्ण, जन्मस्थान, लिंगभाव या सामाजिक आधारावर भेदभाव न मानता, प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे सामाजिक न्याय होय. कृत्रिम सामाजिक भेदभावावर आधारित अन्याय्य व्यवस्थेवर केलेला मानवी उपाय म्हणजे सामाजिक न्याय होय. सामाजिक न्याय ही बहुआयामी संकल्पना आहे

solved 5
सामाजिक Friday 17th Mar 2023 : 09:30 ( 1 year ago) 5 Answer 68826 +22