साध्या शब्दात व्यवस्थापक म्हणजे काय?www.marathihelp.com

व्यवस्थापकाची भूमिका ही नियोजन करणे, संसाधनांचे संघटन करणे, त्यांचा वापर करणे आणि कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे ही आहे. इतरांमार्फत काम करून घेणे याला व्यवस्थापन म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:31 ( 1 year ago) 5 Answer 74120 +22