सातवाहन घराण्याचा शेवटचा शासक कोण आहे?www.marathihelp.com

पुराणातील माहितीनुसार त्याने कण्व घराण्याचा शेवटचा राजा सुदार्मन याला पदच्युत करून कण्वाची सत्ता नष्ट करून आपले राज्य प्रस्थापित केले. सिमुक याने २३ वर्ष राज्य केले. नाणेघाट येथील लेण्यामध्ये त्याची प्रतिमा आहे. सिमुक सातवाहनाने संपूर्ण महाराष्ट्र जिंकून दक्षिणापथपति ही पदवी धारण केली होती.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:33 ( 1 year ago) 5 Answer 113297 +22