सागरी विम्याचे दोन प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

सामान्यतः सागरी विमा दोन प्रकारे हातळला जातो : (अ) मालाचा विमा, (आ) वाहतूक करणाऱ्या साधनांचा विमा. सागरी विम्यात विमाकराराची सर्व तत्त्वे अंतर्भूत असतात.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 08:45 ( 1 year ago) 5 Answer 134526 +22