सागरी लाटा का निर्माण होतात?www.marathihelp.com

पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप, भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन या लाटा निर्माण होतात. यांना जपानी भागात ' त्सुनामी ' ( बंदरातील लाट व क्षोम ) म्हणतात. या लाटांची तरंग लांबी प्रचंड ( १००-२०० मी.) आवर्तकाळ दीर्घ ( १०-३० मिनीटे ) व भर समुद्रातील वेग प्रचंड.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 09:51 ( 1 year ago) 5 Answer 136022 +22