सागर शास्त्राचे जनक कोण?www.marathihelp.com

समुद्रातील प्रत्येक गोष्टीची माहिती असणारा आणि समुद्र प्रवास सुखकारक करणारा व्यक्ती म्हणूनच सागर शास्त्राचा जनक अशी त्यांची ओळख निर्माण झाली. मॅथ्यू फानटेन मोरी सागर शास्त्राचे पहिले संशोधक व नवोदल अधिकारी सुद्धा होते. समुद्रातील मार्ग शोधणारी व्यक्ती अशा नावाने सुद्धा त्यांना ओळखले जायचे.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 09:49 ( 1 year ago) 5 Answer 5330 +22