साक्षीदार समन्स म्हणजे काय?www.marathihelp.com

न्यायालयात हजर राहण्यासाठी विशिष्ट व्यक्तीला न्यायाधीश वा दंडाधिकारी यांनी जारी केलेला लेखी हुकूम-दस्तऐवज. त्यास कायदेशीर भाषेत ' सायटेशन ' असेही म्हणतात. एखादया व्यक्तीविरूद्ध न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या व्यक्तीने न्यायालयात उपस्थित रहावे, यासाठी न्यायालयाच्या अधिकाऱ्याने हा लेखी आदेश जारी केलेला असतो.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 120031 +22